Leopard in Goregaon Film City: गोरेगाव फिल्मसिटी मध्ये मराठी मालिकेच्या सेट वर बछड्यासह बिबट्या घुसला (Watch Video)

Film city | Twitter

मुंबई मध्ये गोरेगाव फिल्मसिटीत मराठी मालिकेच्या सेट वर बछड्यासह बिबट्या घुसला असल्याची एक घटना समोर आली आहे. यामुळे सेटवर सार्‍यांची घाबरगुंडी उडाली होती. दरम्यान ही मागील 10 दिवसांमधील तिसरी-चौथी घटना असल्याचं All Indian Cine Workers Association president Suresh Shyamlal Gupta यांनी सांगितलं आहे. सेटवर 200 पेक्षा जास्त लोकं होती एखाद्याला इजा होऊ शकली असती. पण सरकार याकडे लक्ष देत नसल्याचं मत त्यांनी जाहीर केलं आहे. Leopard Attack: कर्नाटकात नऊ वर्षाच्या शाळकरी मुलावर बिबट्ट्याचा हल्ला.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)