Leoparad Attack: हडसपर येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला, जखमीला उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल

हडपसर,गोसाईवस्ती,सिरम कंपनीमागे पहाटे बिबट्याने सकाळी फिरायलाबाहेर पडलेल्या तरुणावर त्याने हल्ला केला.या तरुणाला डाव्याबाजूला पंजे लागले असून जवळच्या हॉस्पिटलमधे नेण्यात आले आहे.

Leopard | Representational image (Photo credits: Wikimedia Commons)

हडपसर,गोसाईवस्ती,सिरम कंपनीमागे पहाटे बिबट्याने सकाळी फिरायलाबाहेर पडलेल्या तरुणावर त्याने हल्ला केला.या तरुणाला डाव्याबाजूला पंजे लागले असून जवळच्या हॉस्पिटलमधे नेण्यात आलंय.सध्या बिबट्या जवळपासच्या पडक्या घरात किंवा झुडपात आहे असे नागरिक सांगितल्यावर वनविभाग मदतीसाठी रवाना झाले आहे. तसेच बिबट्याचा शोध आता वनविभागाकडून घेतला जात आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)