RIP Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी Aaditya Thackeray, Raj Thackeray मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल!

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॅबिनेट मंत्री Aaditya Thackeray, Raj Thackeray मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

RIP Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी Aaditya Thackeray, Raj Thackeray मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल!
Lata Mangeshkar | (photo Credit - Twitter/ANI)

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॅबिनेट मंत्री Aaditya Thackeray, Raj Thackeray मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. काल लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचं वृत्त समजताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हॉस्पिटल मध्ये आले होते. ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबाचे अगदी पारिवारिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

राज ठाकरे, आदित्य ठाकरे ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2022 12:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).