भारतरत्न लता मंगेशकर यांचे पार्थिव ब्रीज कॅन्डी रुग्णालयातून त्यांच्या मुंबईतील घरी प्रभू कुंज येथे हलवण्यात आले आहे. दुपारी 3-4 या वेळेत प्रभुकुंज वर ते अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. नंतर शिवाजी पार्क वर त्यांच्यावर 6.30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या मुंबईतील घरी प्रभू कुंज येथे हलवण्यात आले आहे. #LataMangeshkar @PIBMumbai pic.twitter.com/JN9VRirCYI
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) February 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)