Kurla Building Collapse: नाईक नगर भागातील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून 3 वर; बचावकार्य अजूनही सुरू
कुर्ला पश्चिम येथील नाईक नगर भागातील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून 3 वर पोहचला आहे.
कुर्ला पश्चिम येथील नाईक नगर भागातील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून 3 वर पोहचला आहे. सध्या बचावकार्य अजूनही सुरूअसल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. दरम्यान सुभाष देसाईंनी दिलेल्या माहितीनुसार जखमींवर मोफत उपचार सुरू आहेत तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
पाहा एएनआय ट्वीट
#KurlaBuildingCollapse | A total of three people have died so far. Rescue operation underway: BMC
— ANI (@ANI) June 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2022 12:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

