Kurla Building Collapse Incident: कुर्ला इमारत दुर्घटनेतील जखमींच्या कुटुंबियांना 1 लाख, मृत व्यक्तींना 5 लाख एकनाथ शिंदे , आमदार मंगेश कुडाळकर यांच्या तर्फे जाहीर; ट्वीट करत माहिती

मुंबई मध्ये काल रात्री कुर्ल्याच्या नाईक नगर परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. सध्या या विभागातील स्थानिक आमदार गुवाहाटीत आहेत.

मुंबई मध्ये काल रात्री कुर्ल्याच्या नाईक नगर परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. सध्या या विभागाचे आमदार मंगेश कुडाळकर गुवाहाटीत आहेत पण त्यांनी ट्वीट करत या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत जखमींच्या कुटुंबियांना 1 लाख व मृत व्यक्तींना 5 लाख रूपयांची मदत एकनाथ शिंदे आणि स्वतःकडून जाहीर केली आहे. दरम्यान या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे आणि 8 जण राजावाडीत उपचारासाठी दाखल आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now