Kurla Building Collapse Incident: कुर्ला इमारत दुर्घटनेतील जखमींच्या कुटुंबियांना 1 लाख, मृत व्यक्तींना 5 लाख एकनाथ शिंदे , आमदार मंगेश कुडाळकर यांच्या तर्फे जाहीर; ट्वीट करत माहिती
मुंबई मध्ये काल रात्री कुर्ल्याच्या नाईक नगर परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. सध्या या विभागातील स्थानिक आमदार गुवाहाटीत आहेत.
मुंबई मध्ये काल रात्री कुर्ल्याच्या नाईक नगर परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. सध्या या विभागाचे आमदार मंगेश कुडाळकर गुवाहाटीत आहेत पण त्यांनी ट्वीट करत या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत जखमींच्या कुटुंबियांना 1 लाख व मृत व्यक्तींना 5 लाख रूपयांची मदत एकनाथ शिंदे आणि स्वतःकडून जाहीर केली आहे. दरम्यान या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे आणि 8 जण राजावाडीत उपचारासाठी दाखल आहेत.
दुःखद घटना
नाईक नगर, कुर्ला (पू) येथे चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. अग्निशामक , महानगरपालिका , पोलिस यंत्रणा बचाव कार्य सुरू आहे.
कुटुंबियांना 1 लाख व मृत व्यक्तींना 5 लाख मा मंत्री एकनाथ शिंदे , आमदार मंगेश कुडाळकर यांच्या तर्फे करण्यात येईल @mieknathshinde pic.twitter.com/dqLciAzmIW
— Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh) June 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2022 10:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

