उद्या घाटकोपर चिराग नगर पोलिस स्टेशनमधे कृष्ण-राधा, गोविंदापथक यांच्या समावेत दही व लोणीने भरलेली दहीहंडी घेऊन पोहोचणार- भाजपा प्रवक्ता राम कदम

सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात दहीहंडी सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत

File pictures of Dahi Handi ritual (Photo Credit: IANS)

सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात दहीहंडी सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, उद्या सकाळी, मंगळवारी 9.30 वाजता घाटकोपर चिराग नगर पोलिस स्टेशनमधे गोविंदापथका सहित कृष्ण आणि राधा यांच्या समावेत, दही आणि लोणीने भरलेली दहीहंडी घेऊन पोहोचणार असे भाजपा प्रवक्ता राम कदम  यांनी सांगितले आहे. दहीहंडी तर करणारच असे त्यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement