Konkan Tourism: नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलिस सज्ज, जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटाकांसाठी विशेष सुचना जारी
नाताळ आणि नवर्षाच्या मुहूर्तावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. तरी खबरदारी म्हणुन वाहतुक व्यवस्था, पर्यटकांची सुरक्षा आणि महिला सुरक्षेसाठी विशेष पथक नेमण्यात आले आहेत.
येवा कोकण आपलाच असा असं म्हणत कोकण कायमचं पर्यटकांचं कोकणात स्वागत करतो. तरी राज्यातील पर्यटकांसाठी कोकण हे आवडीच्या प्रयटन स्थळांपैकी एक. त्यात मुंबई-पुण्यापासून सर्वात जवळ म्हणजे रायगड जिल्ह्य. नाताळ आणि नवर्षाच्या मुहूर्तावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. तरी खबरदारी म्हणुन वाहतुक व्यवस्था, पर्यटकांची सुरक्षा आणि महिला सुरक्षेसाठी विशेष पथक नेमण्यात आले आहेत. नागरिकांनी देखील पोलिसांकडून दिलेल्या सुचनांचे योग्यरित्या पालन करावे तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Advertisement
Advertisement