Konkan Railway Update: राजधानी एक्सप्रेसचे इंजिन पुन्हा मार्गस्थ करण्यात कोकण रेल्वेला यश; वाहतूक हळूहळू पूर्ववत
सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास राजधानी एक्सप्रेसच्या प्रवासाला पुन्हा सुरूवात झाली आहे.
हजरत निजामुद्दीन मडगाव एक्सप्रेसचं इंजिन सरकल्याने विस्कळीत झालेली कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक व्यवस्था आता पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान राजधानी एक्सप्रेस आता रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement