Kolhapur News: तरुण जोडपं वधू-वर विवाहाच्या पोषाखात उतरले पंचगंगेच्या पात्रात, जलपर्णी काढून दिला स्वच्छतेचा संदेश
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कोल्हापूर येथील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओत पाहायला मिळते आहे की, एक युगूल नदीपात्रात उतरुन स्वच्छता करते आहे. हे नदीपात्र पंचगंगा नदीचे असल्याचे समजते.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कोल्हापूर येथील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओत पाहायला मिळते आहे की, एक युगूल नदीपात्रात उतरुन स्वच्छता करते आहे. हे नदीपात्र पंचगंगा नदीचे असल्याचे समजते. तसेच, नदीतील जलपर्णी हटवणारे हे युगूल वर आणि वधू असल्याचे त्यांच्या कपड्यांवरुन प्रथमदर्शनी तरी वाटते आहे. ते स्वच्छतेचा संदेश देत आहेत खरे. मात्र, ते खरोखरच वर-वधू आहेत की इन्स्टाग्राम रिल्स अथवा एखाद्या चित्रपटासाठी चित्रिकरण करत आहेत याबाबत माहिती मिळू शकली नही. व्हिडि मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Viral Video: इंजिनियर नवरा दुसऱ्या स्त्रीसोबत करत होता मस्ती; पत्नी आणि मेव्हण्याने रंगेहात पकडून केली बेदम मारहाण, पाहा व्हिडिओ)
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement