Kolhapur Mahalaxmi Navratri 2021: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाईचे ब्रम्हाणी मातृका रुपात दर्शन (See Pics)

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाईला ब्रम्हाणी मातृका रुपात सजवण्यात आलं. पहा देवीचे काही खास फोटोज...

Kolhapur Mahalaxmi Navratri 2021 First Day Look (Photo Credits: Twitter)

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाईला ब्रम्हाणी मातृका रुपात सजवण्यात आलं. या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला देवीचे दर्शन घेता येईल.

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by 🌺श्री महालक्ष्मी कोल्हापूर🌺 (@shree.mahalaxmi.kolhapur)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement