Kolhapur: आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना भरधाव मोटारीची धडक, सर्वजण जखमी

या अपघातामुळे कोल्हापूरातील आरोग्य विभागाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ - रिंग रोडवर घडली. या रस्त्यावर भरधाव मोटारीने महापालिकेच्या आरोग्य विभागातील चौघा कर्मचाऱ्यांना ठोकर दिली.

Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक अपघात घडला आहे. या अपघातामुळे कोल्हापूरातील आरोग्य विभागाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ - रिंग रोडवर घडली. या रस्त्यावर भरधाव मोटारीने महापालिकेच्या आरोग्य विभागातील चौघा कर्मचाऱ्यांना ठोकर दिली. यामध्ये तीन महिलांचा समावेश असून जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)