Kolhapur: आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना भरधाव मोटारीची धडक, सर्वजण जखमी

कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक अपघात घडला आहे. या अपघातामुळे कोल्हापूरातील आरोग्य विभागाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ - रिंग रोडवर घडली. या रस्त्यावर भरधाव मोटारीने महापालिकेच्या आरोग्य विभागातील चौघा कर्मचाऱ्यांना ठोकर दिली.

Kolhapur: आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना भरधाव मोटारीची धडक, सर्वजण जखमी
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक अपघात घडला आहे. या अपघातामुळे कोल्हापूरातील आरोग्य विभागाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ - रिंग रोडवर घडली. या रस्त्यावर भरधाव मोटारीने महापालिकेच्या आरोग्य विभागातील चौघा कर्मचाऱ्यांना ठोकर दिली. यामध्ये तीन महिलांचा समावेश असून जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2022 01:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).