Kishori Pednekar: किशोरी पेडणेकरांना दादर पोलिसांकडून समन्स जारी, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
किशोरी पेडणेकर यांना दादर पोलिसांनी 31 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना दादर पोलिसांनी (Dadar Police) 31 ऑक्टोबरला (October) चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. यापूर्वीही त्यांना समन्स बजावण्यात आला असुन 29 ऑक्टोबरला हजर राहण्याचे देश देण्यात आले होते. पण त्यादिवशी हजेरी न लावल्याने आता पेडणेकरांना पुन्हा एकदा नव्याने समन्स बजावण्यात आला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement