Kirti Shiledar Dies: कीर्ती शिलेदार यांच्या निधनावर CM Uddhav Thackeray ते पुण्याचे महापौर Murlidhar Mohol यांच्याकडून शोक व्यक्त!
गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने संगीत रंगभूमीलाच आपला श्वास,ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.
मराठी संगीत रंगभूमीवरील गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी आज (22 जानेवारी) अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. कलाविश्वामध्ये कीर्ती शिलेदार यांच्या निधनाच्या वृत्ताने हळहळ व्यक्त केली जात असताना राजकीय मंडळींनीदेखील आपला शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोक संदेश
अजित पवार
सुप्रिया सुळे
मुरलीधर मोहोळ
यामिनी जाधव
अमित देशमुख
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)