NSEL 5600 Crore Shares Scam: किरीट सोमय्या यांनी मोतीलाल ओसाल यांच्याकडून लाखो रुपये युवक प्रतिष्ठानसाठी घेतले, संजय राऊत यांचा आरोप

NSEL 5600 कोटी शेअर्स घोटाळा चौकशीची मागणी किरीट सोमय्या ने केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ED ने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशी साठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला.2018 19 असे 2 वर्ष सोमय्या ने मोतीलाल ओसवाल कडून लाखो रुपये त्याच्या युवक प्रतिष्ठान साठी घेतले!

Sanjay Raut (Photo Credit: ANI)

NSEL 5600 कोटी शेअर्स घोटाळा चौकशीची मागणी किरीट सोमय्या ने केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ED ने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशी साठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला.2018 19 असे 2 वर्ष सोमय्या ने मोतीलाल ओसवाल कडून लाखो रुपये त्याच्या युवक प्रतिष्ठान साठी घेतले!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement