Kirit Somaiya: किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला रवाना
भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर येथे येण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मज्जाव केला होता.
भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर येथे येण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मज्जाव केला होता. मात्र, तरीही किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बसून कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Western Railway Mega Block April 2025: पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते बोरिवली दरम्यान 35 तासांचा ब्लॉक, 160 हून अधिक उपनगरीय सेवांवर परिणाम
Vande Bharat Express Worm Case: वंदे भारत एक्स्प्रेसच्या नाश्त्यात किडा आढळल्याने संताप
Mumbai Metro Line 7A: मुंबई मेट्रो लाईन 7A चा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण; ‘दिशा’ टनल बोरिंग मशीनमुळे विमानतळ मार्गावर महत्त्वपूर्ण प्रगती
Air India Express Pilot Death: श्रीनगरहून दिल्लीला उड्डाण केलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या पायलटचा मृत्यू; कंपनीने जारी केले निवेदन
Advertisement
Advertisement
Advertisement