चला दापोली, अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे. सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये 26 मार्च ही तारीखही जाहीर केली आहे.
26 March Chalo Dapoli
Demolish Anil Parab's Resort
२६ मार्च - चला दापोली
अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया @BJP4India@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/p2UIxCneem
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)