अखेर 'त्या' 15 महिन्यांच्या चिमुकलीची प्राणज्योत मालवली; उपचारांसाठी Nagpur विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत केलं होतं लॅन्डिंग

15 महिन्याच्या या चिमुकलीची किडनी फेल होती त्यामध्येच तिला कार्डिएक अरेस्टचा झटका आला होता.

Baby (File Image)

हृद्याशी निगडीत त्रास असल्याने काही दिवसांपूर्वी विस्ताराचं विमान Nagpur विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत लॅन्ड करण्यात आलं होतं. पण 3 दिवसांनंतर आयुष्याशी सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली आहे. नागपूरच्या KIMS-Kingsway Hospital ने दिलेल्या माहितीनुसार, या मुलीने आज 31 ऑगस्ट दिवशी दुपारी 3.15 च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला आहे. विमानात सहप्रवासी  AIIMS डॉक्टरांनी तिला मदत केली होती पण तिचा जीव वाचवण्यात यश आलेले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement