Khaki Studio Performans: मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओ शहरात विविध ठिकाणी करणार परफॉर्मंस
28 मे रोजी वांद्रा बॅण्ड स्टॅण्ड, 3 जून रोजी शिवाजी पार्क बॅण्डस्टॅण्ड, 4 जून माटुंगा फाईव्ह गार्डन या ठिकाणी सायंकाळी 5 ते 6 या कालावधीत पोलीस बॅण्ड सादरीकरण करणार आहे.
मुंबई पोलीस दलाच्या बॅण्डचा संगीतमय कार्यक्रम मुंबईकरांना मंत्रमुग्ध करणार आहे. या बॅण्डचे मुंबईतील विविध ठिकाणी सादरीकरण होणार आहे. मुंबईतील एनसीपीए जवळ शनिवारी झालेल्या सादरीकरणावेळी मोठ्याप्रमाणात मुंबईकर तेथे आले होते. आता 28 मे रोजी वांद्रा बॅण्ड स्टॅण्ड, 3 जून रोजी शिवाजी पार्क बॅण्डस्टॅण्ड, 4 जून माटुंगा फाईव्ह गार्डन या ठिकाणी सायंकाळी 5 ते 6 या कालावधीत पोलीस बॅण्ड सादरीकरण करणार आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)