Mumbai Shocker : कुलाबा येथे काश्मिरी व्यावसायिकाला टोळक्याकडून बेदम मारहाण, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल (Watch Video)
कुलाबा परिसरात लोकांच्या एका गटाकडून काश्मिरी व्यावसायिकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. व्यवसाय सोडण्यासाठी ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Mumbai Shocker : मुंबईतील कुलाबा परिसरात जमावाकडून काश्मिरी व्यावसायिकाला (Kashmiri businessman)बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत व्यावसायिक गंभीर जखमी (businessman serious injury) झाली आहे. त्याशिवाय, त्याला करत असलेल्या व्यवसाय सोडण्यासाठी धमकावण्यात आले. युनिस राथेर असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरच्या पादशाही बाग येथील तो राहणारा आहे. राथेर याला त्याच्या दुकानासमोर मारहाण करण्यात आली. या घटनेचा सीसीटीव्ही (CCTV footage) व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्या, पोलिसांत तक्रार दाखल करूनही अद्याप कारवाई करण्यात आली नाहीये. मारहाण का करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही.(हेही वाचा:Mumbai Crime: गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक)
Kashmiri Businessman Assaulted in Mumbai, calls PM Modi for help
Says he was threatened to go back to Kashmir or face consequences
Mumbai: A Kashmiri businessman, living in the business capital from last over a deacde was thrashed by a group of goons on Tuesday. @PMOIndia pic.twitter.com/lpYoUAKEUR— PRESSPACT (@presspact) March 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2024 11:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

