Kashedi Ghat Road Accident: कशेडी घाटात रिक्षा-डंपर यांच्यामध्ये धडक; 4 जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात रिक्षा आणि डंपर यांच्यामध्ये धडक झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात रिक्षा आणि डंपर यांच्यामध्ये धडक झाली आहे. अपघातामध्ये 4 जणांचा जीव गेला आहे. यामध्ये मृत पावलेल्यांना राज्य सरकार कडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement