Kasba Peth Assembly By-Election: महाविकास आघाडीच्या Ravindra Dhangekar यांनी मारलं कसब्याचं मैदान; 11040 मतांच्या फरकाने विजय

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणूकीमध्ये रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवला होता.

Hemant Rasane, Ravindra Dhangekar | (Photo Credits: Archived, edited)

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर कसबा पेठ मधून विजयी ठरले आहेत. 11040 मतांंच्या फरकाने त्यांनी विजय मिळवला आहे. कसबा पेठ हा भाजपाचाच असल्याच्या घोषणा प्रचारात देण्यात आल्या होत्या पण पहिल्या फेरीपासून धंगेकर यांनी मोठी आघाडी ठेवण्यात यश मिळवलं. त्यांनी या विजयाचं श्रेय जनतेला दिलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)