Karnataka Assembly Election 2023: ... तर मराठी भाषिकांनी ' जय भवानी जय शिवाजी' म्हणून मतदान करा; उद्धव ठाकरेंनी सुनावले (Watch Video)

मोदींनी जाहीर सभेत मतदान करताना ‘जय बजरंगबली’ म्हणा आणि मतदान करा असे आवाहन केल्यानंतर त्याचा आज उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला.

Karnataka Assembly Election 2023: ... तर मराठी भाषिकांनी ' जय भवानी जय शिवाजी' म्हणून मतदान करा; उद्धव ठाकरेंनी सुनावले (Watch Video)
UBT | Twitter

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या प्रचारामध्ये आता 'बजरंग दल' चर्चेत आलं आहे. मोदींनी जाहीर सभेत मतदान करताना ‘जय बजरंगबली’ म्हणा आणि मतदान करा असे आवाहन केल्यानंतर त्याचा आज उद्धव ठाकरेंनी समाचार घेत देशाचे पंतप्रधानच हिंदूत्वाचा प्रचार करत असतील तर कर्नाटकातील मराठी भाषिकांनी मतदान करताना 'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतदान करा, असे म्हणाले आहेत. Karnataka Assembly Election 2023: बजरंग दलावर बंदी घालायची कोणाच्या बापाची हिंमत नाही; बेळगावात देवेंद्र फडणवीस बरसले.

पहा उद्धव ठाकरेंचे आवाहन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 04, 2023 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).