Karjat Nagar Panchayat Election 2022 Results: कर्जत नगर पंचायतीवर राष्ट्रवादीचं वर्चस्व; Rohit Pawar यांचा भाजपाला धक्का

कर्जत नगर पंचायतीवर राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व स्थापन केले आहे. 17 जागांपैकी राष्ट्रवादी कडे 12 आणि काँग्रेसकडे 3 जागा आल्या आहेत. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.

NCP MLA Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

कर्जत नगर पंचायतीवर राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व स्थापन केले आहे. 17 जागांपैकी राष्ट्रवादी कडे 12 आणि काँग्रेसकडे 3 जागा आल्या आहेत. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. गेल्या वेळी एकही जागा न मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केल्याने हा भाजपाला स्थानिक आमदार रोहित पवार यांचा मोठा धक्का मानला जात आहे. रोहित पवारांनीही ट्वीट करत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केले आहे.

Rohit Pawar Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement