Kandivali Fire: कांदिवलीत हंसा हेरिटेज इमारतीच्या 14 व्या मजल्यावर भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या दाखल
कांदिवलीत हंसा हेरिटेज इमारतीच्या 14 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या दाखल झाल्या आहेत.
कांदिवलीत हंसा हेरिटेज इमारतीच्या 14 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले जात आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement