Kamal Rashid Khan Arrested: 2020 च्या वादग्रस्त ट्वीट प्रकरणी मालाड पोलिसांकडून अटक

अभिनेता कमाल खान याला आज मालाड पोलिसांनी अटक केली आहे. कमाल खान याने 2020 साली केलेल्या वादग्रस्त ट्वीट वरून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई एअरपोर्ट वर दाखल होताच त्याचा अटक करण्यात आली आहे. आज बोरीवली कोर्टात त्याला दाखल केले जाईल अशी माहिती मुंबई पोलिसांनी  दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)