Kamal Nath On BJP: भाजपचे मनी आणि मसल पॉवरचे राजकारण सुरु: कमलनाथ

काँग्रेसचे सर्व आमदार बैठकीला हजर होते. उपस्थित नसलेले तीन आमदार रस्त्यात आहेत. मला विश्वास आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकजूट राहिल. भाजपने मनी आणि मसल पॉवरचे राजकारण सुरु आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी केला आहे.

Kamal Nath (Photo Credit - Ani)

काँग्रेसचे सर्व आमदार बैठकीला हजर होते. उपस्थित नसलेले तीन आमदार रस्त्यात आहेत. मला विश्वास आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकजूट राहिल. भाजपने मनी आणि मसल पॉवरचे राजकारण सुरु आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी केला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement