Kalyan Station Point Failures: मुसळधार पावसात कल्याण स्टेशन वर पॉईंट फेल्यूअर; कल्याण -कसारा- कल्याण सेवा ठप्प

आज दुपारी 2.40 च्या सुमारास कल्याण स्थानकात देखील पॉईंट फेल्यूअर झाले आहे. यामध्ये कल्याण -कसारा- कल्याण सेवा ठप्प झाली आहे

Mumbai Local File Image

मुंबई मध्ये आज दिवसभर पावासाच्या अधून मधून मुसळधारा बरसत आहेत. यामध्ये काही तांत्रिक दोषामुळे अनेक मार्गावर रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. आज दुपारी 2.40 च्या सुमारास कल्याण स्थानकात देखील पॉईंट फेल्यूअर झाले आहे. यामध्ये कल्याण -कसारा- कल्याण सेवा ठप्प झाली आहे. मुंबईतील या मुसळधार पावसामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द झाल्या आहेत. नक्की वाचा: Harbour line Disrupted: पनवेलमध्ये पॉईंट फॅल्यूअरमुळे हार्बर रेल्वे मार्गावरील विस्कळीत .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement