Kalyan Station Point Failures: मुसळधार पावसात कल्याण स्टेशन वर पॉईंट फेल्यूअर; कल्याण -कसारा- कल्याण सेवा ठप्प
आज दुपारी 2.40 च्या सुमारास कल्याण स्थानकात देखील पॉईंट फेल्यूअर झाले आहे. यामध्ये कल्याण -कसारा- कल्याण सेवा ठप्प झाली आहे
मुंबई मध्ये आज दिवसभर पावासाच्या अधून मधून मुसळधारा बरसत आहेत. यामध्ये काही तांत्रिक दोषामुळे अनेक मार्गावर रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. आज दुपारी 2.40 च्या सुमारास कल्याण स्थानकात देखील पॉईंट फेल्यूअर झाले आहे. यामध्ये कल्याण -कसारा- कल्याण सेवा ठप्प झाली आहे. मुंबईतील या मुसळधार पावसामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द झाल्या आहेत. नक्की वाचा: Harbour line Disrupted: पनवेलमध्ये पॉईंट फॅल्यूअरमुळे हार्बर रेल्वे मार्गावरील विस्कळीत .
पहा ट्वीट
At Kalyan station-
Point failures from 14.40 hrs due to heavy rain.
Trains going from Kalyan to Kasara side and coming from Kasara side are not running.
— Central Railway (@Central_Railway) July 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2023 03:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

