JVLR Shut For Repair: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रस्ता 13 मे पासून 24 मे पर्यंत बंद; मुंबई ट्राफिक पोलिसांची माहिती

नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून सहकार्य करावे, असं आवाहन मुंबई ट्राफिक पोलिसांच्यावतीने सोशल मीडियावर करण्यात आलं आहे.

Jogeshwari-Vikhroli link road (PC - Twitter)

JVLR Shut For Repair: काही तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रस्ता 13 मे पासून 24 मे पर्यंत बंद असणार आहे. कृपया नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून सहकार्य करावे, असं आवाहन मुंबई ट्राफिक पोलिसांच्यावतीने सोशल मीडियावर करण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement