J&K Terror Attack: दहशतवाद्यांकडून लक्ष्य होत असल्याने कश्मीर पंडितांचे श्रीनगर मध्ये आंदोलन

दहशतवाद्यांकडून लक्ष्य होत असलेल्या कश्मीर पंडित समाजातील लोकांचे श्रीनगर मध्ये आंदोलन सुरू आहे.

दहशतवाद्यांकडून लक्ष्य होत असलेल्या कश्मीर पंडित समाजातील लोकांचे श्रीनगर मध्ये आंदोलन सुरू आहे. आजच हिंदु महिला शिक्षक रजनी भल्ला यांना गोळ्या घालून ठार केले. 36 वर्षीय शिक्षिका जम्मूच्या संबा भागात राहत होत्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement