छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केले 'हे' ट्वीट
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत 'छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करून बहुजन समाजातील लाखो मावळे तय्यार केले व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांच्या उरावर बसण्यासाठी' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड ट्वीट
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला: चंद्रकांत पाटील
अहो साहेब छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करून बहुजन समाजातील लाखो मावळे तय्यार केले व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांच्या उरावर बसण्यासाठी#जय_शिवराय
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 15, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2021 10:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

