Jaykumar Gore Health Update: आमदार जयकुमार गोरे यांची कार अपघातानंतर प्रकृती स्थिर, पीएची प्रकृती थोडी चिंतेची; आमदार राहुल कुल यांची माहिती
जयकुमार गोरे यांची कार पहाटे साडेतीनच्या सुमारास बाणगंगा नदीमध्ये कोसळली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आमदार जयकुमार गोरे नागपूर वरून पुण्यात आल्यानंतर रस्ते मार्गे सातारा मध्ये जात असताना फलटण जवळ त्यांची गाडी नदीत कोसळली. या अपघातानंतर रूबी क्लिनिक मध्ये गोरे यांना उपचारासाठी दाखल केले आहे. आमदार राहुल कूल यांनी त्यांची रूग्णालयात भेट घेतली आहे. राहुल कूल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयकुमार यांंची प्रकृती स्थिर आहे. शुद्धीवर असून बोलत आहेतत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. पण त्यांच्या पीए ची प्रकृती थोडी चिंताग्रस्त आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी करू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. नक्की वाचा: Jaykumar Gore Car Accident: भाजपा आमदार जयकुमार गोरे यांची कार नदीत कोसळून भीषण अपघात; प्रकृती स्थिर .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement