Jaykumar Gore Gets Discharge: आमदार जयकुमार गोरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज;  हेलिकॉप्टरने गाठलं माण खटाव

फलटण जवळ रस्ते अपघातामध्ये थेट नदीमध्ये कोसळलेले आमदार जयकुमार गोरे यांना पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिक हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली आहे.

Jaykumar Gore Gets Discharge: आमदार जयकुमार गोरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज;  हेलिकॉप्टरने गाठलं माण खटाव
Jaykumar Gore | PC: Twitter

फलटण जवळ 24  डिसेंबरच्या पहाटे रस्ते अपघातामध्ये थेट नदीमध्ये कोसळलेले आमदार जयकुमार गोरे यांना पुण्याच्या रूबी हॉल  क्लिनिक हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली आहे. भीषण अपघातानंतर त्यांना काही जखमा झाल्या  आहेत. पायाला प्लॅस्टर आहे. आज हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यानंतर  त्यांनी हेलिकॉप्टरने माणखटाव हे आपलं गाव गाठलं आहे. बोराटवाडी मध्ये पोहचल्यानंतर तेथे त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. Jaykumar Gore Car Accident: भाजपा आमदार जयकुमार गोरे यांची कार नदीत कोसळून भीषण अपघात; प्रकृती स्थिर .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2023 01:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).