शरद पवार यांच्या एनसीपी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाला कार्यकर्ते, नेत्याकडून कडाडून विरोध केला आहे. सभागृहामध्ये सार्यांनी त्यांना घेराव घालून निर्णय मागे घेण्याचं आवाहन केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर बोलताना शरद पवार यांच्या बाजूला बसूनच अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी तुमच्या नावावर मतं मागितली आता तुम्ही बाजूला झालात तर कसं होणार? असं ते म्हणाले. Sharad Pawar To Step Down as NCP Chief: शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवृत्तीची केली घोषणा .
#WATCH | NCP leader Jayant Patil breaks down after party chief Sharad Pawar announces that he will step down as party president. pic.twitter.com/nDCu9iX2OG
— ANI (@ANI) May 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)