Janmashtami 2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दहीहंडी उत्सव साजरा करताना श्रद्धा कपूर (पाहा फोटो)

ठाण्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनेही गोकुळाष्टमी साजरी केल्याचे समजते. याबाबत काही छायाचित्रे नुकतीच आम्हाला मिळाली. इथे दिलेल्या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर केशरी पोशाखात आणि राजकारणी सर्व-पांढऱ्या लूकमध्ये दिसत आहेत.

hraddha Kapoor

देशात आज मोठ्या प्रमाणावर जन्माष्टमी उत्साहात साजरी होत आहे. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता असे दाखले दिले जातात. श्रीकृष्ण जन्माष्ठमी निमित्त महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी साजरी केली जाते. यंदा ठाण्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनेही गोकुळाष्टमी साजरी केल्याचे समजते. याबाबत काही छायाचित्रे नुकतीच आम्हाला मिळाली. इथे दिलेल्या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर केशरी पोशाखात आणि राजकारणी सर्व-पांढऱ्या लूकमध्ये दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement