Jalgaon Dudh Sangh Elections Result: Eknath Khadse यांना धक्का; जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजपा - शिवसेना बाळासाहेबांची गटानं मारली बाजी
खडसे यांच्या गटाला केवळ 4 जागा मिळाल्या आहेत.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष - शिवसेना बाळासाहेबांची गटानं बाजी मारली आहे. या निवडणुकीत एकूण 20 पैकी 16 जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे एकनाथ खडसे यांना धक्का बसला आहे. आतापर्यंत तेथे खडसेंचं वर्चस्व होतं. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांचाही पराभव झाला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)