Jalgaon District Bank Election: जनाबाई गोंडू महाजन यांचा केवळ एका मताने विजय

महाविकास आघाडीच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन ह्या अवघ्या एक मताने विजयी झाल्या आहेत. त्यांनी माजी आमदार अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता.

Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत धक्कादायक निकाल. महाविकास आघाडीच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन ह्या अवघ्या एक मताने विजयी झाल्या आहेत. त्यांनी माजी आमदार अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)