Amir Ohana visits Nariman House: इस्रायल संसदेचे अध्यक्ष अमीर ओहान यांची मुंबईतील नरिमन हाऊसला भेट, पाहा व्हिडिओ (Watch Video)

इस्रायल संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी मुंबईतील नरिमन हाऊसला भेट दिली. या भेटीत ते नरमिन येथील छाबडा हाऊसला भेट देऊन 26/11 मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहणार असल्याचे समजते.

Amir Ohana visits Nariman House: इस्रायल संसदेचे अध्यक्ष अमीर ओहान यांची मुंबईतील नरिमन हाऊसला भेट, पाहा व्हिडिओ (Watch Video)
Amir Ohana

इस्रायल संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी मुंबईतील नरिमन हाऊसला भेट दिली. या भेटीत ते नरमिन येथील छाबडा हाऊसला भेट देऊन 26/11 मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहणार असल्याचे समजते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement

Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement