IPS Rajnish Seth यांनी स्वीकरला DGP of Maharashtra चा अतिरिक्त पदभार

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 4 बदल केले आहेत. त्यानुसार आजपासून IPS Rajnish Seth महाराष्ट्र पोलिस दलाचे महासंचालक असतील.

IPS Rajnish Seth । Photo Credits: Twitter/ANI

DGP of Maharashtra म्हणून IPS Rajnish Seth यांनी आज पदभार स्वीकारला आहे. DG Anti-corruption Bureau सोबत ते आता महाराष्ट्र पोलिस दलाचे महासंचालकही  असतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement