Naval Dockyard Mumbai: : नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या युद्धनौका स्फोट प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद
या प्रकरणी ट,कुलाबा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली असून तपास सुरु आहे.
मुंबई: नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या (INS Ranveer Blast) युद्धनौकेत झालेल्या स्फोटात भारतीय नौदलाच्या तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ट,कुलाबा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली असून तपास सुरु आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)