Influenza Cases In Mumbai: मुंबई मध्ये H3N2 चे 4, H1N1चे 28 रूग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल, रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची BMC ची माहिती

मुंबई मध्ये H3N2 चे 4, H1N1चे 28 रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

H3N2 Influenza (Photo Credit : Twitter)

कोविडच्या निर्बंधांमधून जग आता कुठे बाहेर पडून मोकळा श्वास घेत असताना आता भारतामध्ये Influenza च्या रूग्णांची वाढती संख्या चिंता वाढवत आहे. मुंबई मध्येही या विषाणूचे रूग्ण समोर आले आहेत. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार शहरात 32 रूग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी H3N2 चे 4, H1N1चे 28 रूग्ण उपचार घेत असून सार्‍यांची स्थिती स्थिर आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement