Uday Samant Meet Sharad Pawar: उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेण्यासाठी थेट सिल्व्हर ओक निवासस्थानावर पोहचले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान अखिल भारतीय नाट्यपरिषदेची निवडणूक आहे. याची माहिती देण्यासाठी आपण पवार यांना भेटलो, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. काल शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतल्याने देखील अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Advertisement
Advertisement
Advertisement