India's Growth In Automobile Sector: पीएलआय योजनेअंतर्गत 84 कंपन्यांना 5 वर्षांत एकूण 67,000 कोटी गुंतवणूक वचनबद्धतेसह मान्यता
पीएलआय योजनेअंतर्गत राज्यात सुमारे 67,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. या योजनेंतर्गत 5 वर्षांत सुमारे 84 कंपन्यांना राज्यात गुंतवणूक करता येणार आहे. त्यासाठी प्रामुख्याने वाहने आणि वाहनांचे भाग तयार करणाऱ्या उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते.

ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement