Vande Bharat Train In Mumbai: भारताची पहिली हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस मुंबईत दाखल, पहा व्हिडीओ
भारताची पहिली हाय स्पीड ट्रेन वंदे भारत ट्रेन मुंबईच्या मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकावर दाखल झाली आहे.
भारताची पहिली हाय स्पीड ट्रेन वंदे भारत ट्रेनची चाचणी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून सुरु आहे. चाचणी दरम्यान वंदे भारत ट्रेन 180 किमी प्रति तास इतका वेग गाठू शकले अशी माहिती मिळत आहे. तरी ही ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या ही नवी 'वंदे भारत' ट्रेन मुंबईच्या मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकावर दाखल झाली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement