Indian Navy Helicopter ला मुंबई जवळ अपघात, क्रु सुरक्षित; तपासाचे आदेश
मुंबई सागरी किनार्याजवळ Indian Navy Helicopter ला अपघात झाला आहे.
मुंबई सागरी किनार्याजवळ Indian Navy Helicopter ला अपघात झाला आहे. या अपघातानंतर क्रुला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ बचाव मोहिम जारी करण्यात आली आहे. 3 कर्मचार्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती नौदलाने दिली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement