Indian Coast Guard: भारतीय तटरक्षक दलाकडून समुद्रात अडकलेल्या पाच परदेशी कर्मचाऱ्यांची केली सुटका

भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका केली.

Photo Credit - Twitter

भारतीय तटरक्षक दलाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मांडवा येथे समुद्रात अडकलेल्या पूरिमा या स्वित्झर्लंड ध्वज नौकेतून 5 कर्मचाऱ्यांना बचावले. खवलेला समुद्र आणि जोरदार वारा सहन करत, भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका केली.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement