Mumbai Traffic Update: वानखेडे येथे भारत विरुद्ध श्रीलंका सामना असल्याने गर्दी होण्याची शक्यता; वाहतूक नियोजनामध्ये बदल, घ्या जाणून

नवीन वर्षात मोठ्या बदलांसह, भारतीय क्रिकेट संघ 3 जानेवारी 2023 पासून म्हणजे आजपासुन श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने सुरुवात करणार आहे.

Mumbai Traffic | (Photo Credit -Twitter)

IND vs SL 1st T20: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर भारतीय खेळाडूंना छोटा ब्रेक मिळाला होता, मात्र आता 3 जानेवारी 2023 पासून खेळाडूंचे व्यस्त वेळापत्रक पुन्हा एकदा श्रीलंका मालिकेपासून (IND vs SL) सुरू होणार आहे. नवीन वर्षात मोठ्या बदलांसह, भारतीय क्रिकेट संघ 3 जानेवारी 2023 पासून म्हणजे आजपासुन श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने सुरुवात करणार आहे.  भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Mumbai's Wankhede Stadium) होणार आहे. त्यामुळे या सामन्यास गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक नियोजनामध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलीस ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.

जाणून घ्या वाहतूक नियोजनामध्ये काय आहे बदल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now